Total Pageviews

Saturday, May 11, 2013

नाते ......!!!!!!

नाते ......!!!!!!
आपल्या आयुष्यातील नाते , एक फुला प्रमाने असावेत .....
जो आपला सुगंध पसरवान्यात  कधीच भेद करत नहीं,
प्रत्येकाला सारखाच स्पर्श देतो -- कोमल, प्रेमळ.....
शेवटी घेणार्यावर .... देत राहणे त्याचे काम...

तसेच आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक
नात्याच्या मनात - एक सुंदर फुल रोपाचे  बीज रोवावे..
आपल्या वागणुकीतून, बोलण्यातून, आणि असण्यातून,
मग जेव्हा केव्हा हि त्या नात्याला आपली आठवण येइल ,
त्याच्या चेहऱ्यावर त्याच सुंदर फुलासारखे हास्य दिसून येईल....




" मी मनस्वी "

No comments:

Post a Comment